GLOBAL NEWS MARATHI

दुपटीने संख्या वाढली : १२० दिवसांत वाढली १७८४ वाहने

दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे शहरातील नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. ई-व्हेइकलची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोलापूर शहरात तीन हजार ९५४ इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावत असल्याची नोंदणी 'आरटीओ'कडे र झाली आहे. सरकार पर्यावरणपूरक न म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देत आहे.



डिसेंबर २०२२ पर्यंत शहरात केवळ २,१७० इलेक्ट्रिक वाहने धावत होती. आता मे २०२३ पर्यंत त्यांची संख्या चार न हजारपर्यंत गेली आहे. ही वाहने पर्यावरणपूरक आहेतच; पण त्यांचा इंधन खर्चही कमी आहे. या वाहनांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्चहीनव्या वाहनांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे दुचाकींचे आहे. त्याशिवाय गेल्या वर्षभरात ई-दुचाकी खरेदीचे प्रमाणही वाढले आहे. वर्षभरात ई-दुचाकी अधिक रस्त्यावर आल्या. तर पेट्रोल कारच्या तुलनेत डिझेल चारचाकी खरेदीचे प्रमाण निम्मे आहे.


चार्जिंग सेंटर वाढणार


■ महावितरणकडून जुळे सोलापूर व दुचा अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे चार्जिंग स्टेशन उभारले आहे.


शहरात पुढील काळात इंडस्ट्रियल इस्टेट, पेपर प्