अब्दुल कलम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष - APJ Abdul Kalam एडुकेश
अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धुनषकोड़ी गावी एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला.
कलाम आपले शालेय शिक्षण घेत असतांना पेपर वाटायचे काम करीत असत.
आणि त्यातून मिळणाऱ्या पैस्यातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत.
कलाम यांनी त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्च्वार्ट्ज़ मैट्रिकुलेशन शाळेत पूर्ण केले.
यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण १९५० साली तामिळनाडूतील तीरुचीरापिल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ्स महाविद्यालया मधून भौतीकशास्त्र विषयाची पदवी घेतली.
आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी १९५४ ते १९५७ च्या कालावधी दरम्यान
मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून एरोनॉटिकल इंजिनियरींग मध्ये डिप्लोमा केला होता.
अश्या प्रकारे त्यांनी कठिण परिस्थिती असतांना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेऊन काही कालावधी नंतर, अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिक च्या रुपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून
दिली.
अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वात सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते.
ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता.
अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था" (डीआरडीओ) मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरु करून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली होती.
अब्दुल कलाम यांची विचारश्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काही तरी नविन आणि मोठ करण्याचे उद्देश्य आपल्या मनाशी बाळगत असत...
त्यांनी आपल्या वैज्ञानिकतेच्या कारगीर्दीत सुरवातीलाचा एका छोट्याशा हेलिकॉप्टर चे डिजाईन तयार करून
लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता.
"संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) येथे काही फॉर स्पेस रिसर्च" चे सदस्य सुद्धा राहिले होते. नौकरी केल्यानंतर ते "इंडियन कमेटी
यानंतर १९६२ मध्ये ते भारताचे महत्वपूर्ण संगठन अस सोबत जुळले होते.. "भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संगठन (ISRO)
१९६२ पासून १९८२ च्या कालावधी पर्यंत
सांभाळली होती.
सोबत जुळलेले होते, या दरम्यान त्यांनी अनेक महत्वाची पडे
अब्दुल कलाम यांना भारताच्या सेटेलाइट लॉन्च व्हीकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती.
कलाम हे त्याठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर च्या पदावर कार्यरत असतांना त्यांनी भारतात आपले पहिले 'स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV3" तयार केले होते. यानंतर या यानाला १९८० मध्ये पृथ्वीच्या कक्षे जवळ स्थानापन केले होते.

0 Comments