*आपल्या मनाशी ठरविलेल्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आणि एकाग्र व्हावे लागेल. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे अकरावे तेसच राजकारणाशी

कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते..

भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरींमुळे भारत देश आज सुद्धा त्याचं स्मरण करीत असतो. भारतातील जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे. तसेच भरतीय जनतेचे ते सर्वात

लोकप्रिय राष्ट्रपती होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे एयरोस्पेस वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नविन दिशा दाखवली होती.

A. P. J abdul kalam chi mahiti



डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी "अग्नी मिसाईल चे

उडाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली होती... याच करणामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीचा

विचार करणारे महान वैज्ञानिक होते, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व खूपच महान होत..

अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्व असणारे एक प्रभावशाली वक्ता होते. तसेच ते प्रमाणिक आणि कुशल

राजनितिज्ञ सुद्धा होते..

त्याच्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला आहे. • आलेल्या परिस्थितीशी सामना करून त्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले आहे.

आजसुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार लाखो युवकांना आयुष्यात समोर जाण्यासाठी त्या युवकांच्या मनात एक ऊर्जा आणि जिद्द निर्माण करतात.

चला तर जाणून घेऊया भारताच्या या महामहीम व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी जोडल्या असलेल्या काही विशेष गोष्टी....

वास्तविक नाव (Real Name) अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम जन्मतिथी (Birthday) वडिलांचे नाव (Father Name) आईचे नाव (Mother Name) आशिमा जैनुलाब्दिन विवाह (Wife Name)

१५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर, तमिळनाडू, ब्रिटीश भारत

जैनुलाब्दिन मारकवार

अविवाहित

१९५४ मध्ये मद्रास विश्वविद्यालयामधून

शैक्षणिक योग्यता (Education) एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून

भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली.

२७ जुलै २०१५ शिलांग, मेघालय, भारत-

मृत्यू तिथी (Death)